Mumbai Ganapati Visarjan 2022 गिरगाव चौपाटीवर टाळ मृदंगाच्या गजरात बाप्पाला निरोप... - varkari sampradaya
मुंबई - विघ्नहर्ता गणपती बाप्पाच्या विसर्जनाला आज मुंबईत सुरुवात झाली ( Mumbai Ganapati Visarjan 2022 ) असून विविध पद्धतीने गणपती बाप्पाला निरोप देण्यात येत आहे. टाळ मृदंगाच्या गजरात ( Tala Mridanga At Girgaon )Chowpattyवारकरी संप्रदाय ( varkari sampradaya ) गणपती बाप्पाला निरोप द्यायला गिरगाव चौपाटीवर पोहोचले आहे.
Last Updated : Sep 9, 2022, 1:59 PM IST