महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Raj Thackeray Aurangabad Rally : 'राज ठाकरेंच्या औरंगाबादेतील सभेला अयोध्येहून येणार अडीच हजार कार्यकर्ते'

By

Published : Apr 28, 2022, 8:40 PM IST

औरंगाबाद - राज्यात काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबाद येथे 1 मे रोजी होणारी सभा चांगलीच चर्चेत आली आहे. या सभेला अयोध्येतून 2500 कार्यकर्ते येणार असून ते सगळे आमच्या संपर्कात आहेत, अशी माहिती मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details