Beating Of a Lover: बिहारच्या रोहतासमध्ये प्रियकराला कुटुंबाकडून मारहाण - lover beaten by family Rohtas in Bihar
रोहतास (बिहार) - बिहारच्या रोहतासमध्ये घरात घुसलेल्या प्रियकराला लोकांनी पकडले अन् लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण केली. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमामात सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हायरल व्हिडिओ जिल्ह्यातील बिक्रमगंज भागातील असल्याचे सांगण्यात येत आहे. दारसल जिल्ह्यातील बिक्रमगंज पोलीस स्टेशन हद्दीतील शांती नगर परिसरात एका तरुणीला पत्र देण्यासाठी गेलेल्या तरुणाला घरच्यांनी बेदम मारहाण केली. ( Beating Of a Lover ) काल रात्री एक तरुण घरात घुसल्याचे सांगितले जात आहे. पण घरमालकाच्या लक्षात येताच. त्यांनी त्याला पकडून मारहाण केली आहे.