महाराष्ट्र

maharashtra

Leopard Attack On Cow बिबट्याने केली गायीची शिकार, कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा व्हिडिओ

By

Published : Aug 22, 2022, 2:53 PM IST

समाजमाध्यमांमध्ये प्राण्याचे अनेक व्हिडिओ शेअर होत असतात. ज्यांना सारखं सारखं आपण पाहत असतो. तर, काही व्हिडिओ भयानक असतात. ज्यामुळे पाहणाऱ्यांचा सुद्धा थरकाप उडतो. असाच काहीसा एक व्हिडिओ समोर आला आहे. एका बिबट्याने गायीची शिकार केली आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या एका गायीचा शिकार बिबट्याने केली आहे. त्यानंतर त्या बिबट्याने त्या गायीला ओढून नेलं Leopard Attack On Cow आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details