MVA Celebration Kolhapur : कोल्हापुरात 'ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे' गाणं म्हणत महाविकास आघाडीच्या नेत्यांचा जल्लोष - आमदार जयंत आसगावकर
कोल्हापूर : 'ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे' गाणं ( Yeh Dosti Hum Nahi Todenge ) म्हणत महाविकास आघडीच्या नेत्यांनी आज कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत ( Kolhapur North By Election 2022 Result ) विजय मिळाल्यानंतर जल्लोष ( MVA Victory Celebration Kolhapur ) केला. शिवाय भक्कम महाविकास आघाडीचा संदेश सुद्धा दिला. यामध्ये ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ ( Minister Hasan Mushrif ) , पालकमंत्री सतेज पाटील ( Gaurdian Minister Satej Patil ) , खासदार संजय मंडलिक ( MP Sanjay Mahadik ) , खासदार धैर्यशील माने ( MP Dhairyasheel Mane ) , मालोजीराजे छत्रपती ( Malojiraje Chhatrapati ) , आमदार ऋतुराज पाटील ( MLA Ruturaj Patil ) , आमदार जयंत आसगावकर ( MLA Jayant Asgaonkar ) , नूतन आमदार जयश्री जाधव ( MLA Jayashree Jadhav ) यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते.
Last Updated : Apr 16, 2022, 6:21 PM IST