कोरोनामुक्तीचा कर्जत जामखेड पॅटर्न, आमदार रोहित पवार यांची विशेष मुलाखत - रोहित पवार मुलाखत
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ईटीव्ही भारतशी बातचीत केली आहे. कर्जत जामखेडमध्ये कोरोना कसा आटोक्यात आणला? तसेच राज्यातील तरुणाईसंदर्भात रोहित यांचे विचार काय आहेत? याबाबत रोहित यांनी ईटीव्ही भारतशी मनमोकळेपणाने संवाद साधलाय. पाहा रोहित पवार यांची ही विशेष मुलाखत.
Last Updated : Jun 5, 2020, 9:30 PM IST