...म्हणून तो हिंदू असूनही धरतो मुस्लीम धर्माचे रमजानचे 'रोजे - officer
दुसऱ्यांच्या धर्मांचा आदर केला तर तेही आपल्या धर्मांचा आदर करतील, हा संदेश देत बुलडाण्यातील एक हिंदू धर्मीय अधिकारी मुस्लीम धर्माचे पवित्र रमजानचे पूर्ण रोजे धरत आहे. या अधिकऱ्याने समाजात सर्वधर्म समभावतेचा संदेश दिला आहे. बुलडाण्यातील उपवनसंरक्षक संजय माळी, असे या अधिकाऱ्याचे नाव आहे.
Last Updated : Jun 3, 2019, 10:24 PM IST