महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 12, 2022, 11:45 AM IST

ETV Bharat / videos

Video : मुंबईत मुसळधार पावसामुळे मुंबईकरांचे हाल

महाराष्ट्र सहित मुंबईत पावसाला जोरदार सुरुवात झालेली ( Mumbai Received Start Heavy Rains ) आहे. काल रात्रीपासून मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस मुंबईत पडत आहे. त्यामुळे मुंबईच्या सखल भागामध्ये पाणी साचले ( Water Accumulated in Low Lying Areas ) आहे. मुंबईसह उपनगरात कालपासून पाऊस पडत आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हा पाऊस दोन ते तीन दिवस राहणार आहे. मुंबईच्या शेजारी असणाऱ्या पालघर जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट सांगितला ( Red alert has been issued in Palghar ) आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेलासुद्धा इशारा दिला आहे. मुंबई महापालिकेनेसुद्धा उपाययोजना केल्या असल्या तरी सततच्या पावसाने नेहमीप्रमाणे मुंबईकरांचे जनजीवन प्रभावित झाले आहे. आज दुपारी 11 वाजता समुद्रात मोठ्या लाटा येणार ( heavy waves at 11 a.m. ) असल्याचे हवामान विभागाने म्हटले होते. तरी या लाटा आल्या तर मुंबईच्या सखल भागामध्ये पाणी साचण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details