महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Women Freestyle Beating : लोकलमध्ये महिलांची फ्री स्टाईल हाणामारी, भांडण सोडविताना महिला पोलीस कर्मचारी जखमी

By

Published : Oct 7, 2022, 7:33 AM IST

नवी मुंबई बुधवारी संध्याकाळी पावणे आठच्या दरम्यान ठाणे ते पनवेल या दिशेने जाणाऱ्या लोकलमध्ये महिलांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली freestyle beating between women in local आहे. या घटनेत महिला पोलीस देखील जखमी झाले आहेत, याप्रकरणी नेरुळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद झाला आहे. लोकलमध्ये ठाण्यावरून मायलेकी आणि नात या पनवेलचे दिशेने जात होत्या, याच वेळी कोपरखैरणे इथे एक महिला चढली. व त्यानंतर जागेवर बसण्यावरून तीन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी women in local dispute over sitting झाली. छोट्या मुलीला बसू दिलं नाही. यावरून शाब्दिक वाद सुरू झाले. त्या वादाचे रूपांतर मारामारीत झाले. या लोकलमध्ये नेरूळ येथून महिला पोलीस कर्मचारी भांडण सोडवण्यासाठी चढल्या असता त्यांना देखील या मारहाणीत दुखापत झाली women in local dispute over sitting आहे. यासंदर्भात वाशी पोलीस ठाण्यात ठाण्यावरून चढलेल्या मायलेकीवर गुन्हा दाखल झाला Mumbai local आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details