महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Video झेंडावंदन करत असताना अचानक जमिनीवर पडून माजी सैनिकाचा दुर्दैवी मृत्यू - ध्वजारोहण समारंभ

By

Published : Aug 15, 2022, 3:21 PM IST

दक्षिण कन्नड जिल्ह्यातील North Kannada District कडबा तालुक्यातील कुत्रुपडी गावात स्वातंत्र्य अमृत महोत्सवाच्या ध्वजारोहण समारंभात flag hoisting Program एका निवृत्त सैनिकाचा जमिनीवर कोसळून मृत्यू Ex soldier dies झाला. गंगाधरा गौडा हे निवृत्त सैनिक आहेत. कुत्रुपडी ग्रामपंचायतीच्या वतीने या ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. होसमथ सीए बँकेचे माजी अध्यक्ष एन करुणाकर गोगटे हे ध्वजारोहण करणार होते. त्यांना सेवानिवृत्त सैनिक गंगाधर गौडा यांच्या हस्ते ध्वजवंदनाची माहिती देण्यात आली. त्यानंतर गंगाधर गौडा कोसळले आणि अचानक खाली पडले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. निवृत्त सैनिक गंगाधर यांचे पार्थिव गावात मिरवणुकीत नेण्याची तयारी सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details