CM Eknath Shinde Oath Video : एकनाथ शिंदे यांनी शपथविधीपूर्वी केले बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंचे स्मरण - राज्यपाल भगत सिंग कोश्यारी
मुंबई - एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणुन शपथ घेतली. त्यांना राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. ( Eknath Shinde Take oath as Chief Minister in Raj Bhavan ). एकनाथ शिंदे यांनी शपथविधीपूर्वी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंचे स्मरण केले. आणि त्यांना साक्षी मानून शपथ घेतली.