कोकणातील धुतपापेश्वर धबधब्याचे रौद्र अन् मोहक रूप, पाहा VIDEO - धुतपापेश्वर धबधबा
रत्नागिरी जिल्ह्यात सध्या गेल्या दोन दिवसांत मुसळधार पाऊस पडला आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक धबधबे प्रवाहित झाले आहेत. राजापूर तालुक्यातील धुतपापेश्वर धबधबाही प्रवाहित झाला आहे. पाण्याच्या प्रवाहाचे रौद्र आणि मोहक अशी दोन रुपे सध्या एकाच ठिकाणी येथे पाहायला मिळत आहेत.