दीपिका, किंग खान, कॅटरिनासह जावेद अख्तरांच्या भेटीला बॉलिवूड कलाकारांची मांदियाळी - Sharukh Khan latest news
ख्यातनाम गीतकार आणि पटकथा लेखक जावेद अख्तर यांच्या वाढदिवसानिमित्त बॉलिवूड कलाकारांची अभिष्टचिंतनासाठी शुक्रवारी रीघ लागली होती. त्यांचा ७५ वा वाढदिवस साजरा झाला. त्यांना भेटण्यासाठी आलेल्या कलाकारांनी एकच गर्दी केली होती. पाहा व्हिडिओ...