Video नवी मुंबईत डंपरचा विचित्र अपघात डंपर जाऊन धडकला थेट भिंतीला पहा व्हिडीओ
नवी मुंबईतल्या उलवे परिसरात डंपरचा विचित्र अपघात Dangerous dumper accident Navi Mumbai झाला. एका उड्डाणपुलाच्या सुरक्षा भिंतीवर डंपर आदळल्याने हा अपघात घडला. सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झाली नाही no loss of life. अपघातानंतर डंपर चालक मात्र फरार झाला आहे. चालकाचा ताबा सुटल्याने डंपर थेट उड्डाणपुलाच्या सुरक्षा भिंतीवर चढला. अपघातग्रस्त डंपरमधून डेब्रिजची वाहतूक Transportation of debris by dumper करण्यात येत होती. अपघातानंतर वाहतूक पोलिस Traffic Police आणि नवी मुंबई महापालिकेच्या आपत्त्कालीन विभागाने डंपर बाजूला करुन वाहतुकीसाठी रस्ता मोकळा केला आहे.