Navratri 2022 नाशिकमध्ये गरबा, दांडिया रासची धूम ; पाहा व्हिडीओ - Garba Dandiya dance in nashik
नवरात्रीचा ( Navratri 2022 ) सर्वत्र उत्सव सुरू आहे. सर्वत्र दांडिया रासची धूम दिसून ( Garba Dandiya dance in nashik ) येते आहे. शहरातील विविध लॉन्स सह गंगापूर रोड येथील नंदनवन लॉन्समध्ये दांडिया व गरबानृत्याचा तरूणाई मनमुराद आनंद लुटताना दिसून येत ( great enthusiasm among the youth in nashik ) आहे. नाशिकच्या कलाकार शिल्पा सुभाष यांनी आयगिरी हे स्तोत्र हिंदी भाषेत चाल बद्ध करून गायलं असून त्यावर रितायली भरतनाट्यम अकॅडमीच्या विद्यार्थिनींनी उत्कृष्ट नृत्यकला आविष्कार सादर केला (Ritayali Bharatnatyam Academy students performance ) आहे. बघूयात ईटीव्ही भारतच्या प्रेक्षकांसाठी याच गाण्याची एक झलक. 'बोलो अंबे माता की जय’ चा जयघोष करत नाशिक शहरात सर्वत्र नवरात्रोत्सव रंगात आला आहे.
Last Updated : Sep 29, 2022, 1:23 PM IST