etv special story on garba गरबा-दांडियाकरिता शिका डान्स स्टेप्स , पाहा ईटीव्हीची विशेष स्टोरी - John DSouza
नवरात्रोत्सवाचा (navratri festival) उत्साह एकदम शिगेला पोहोचला आहे. गरबा-दांडियासाठी (graba dandiya practice) वसईतील टाईम टू डान्स अकॅडमीत (time to dance academy) नाचण्याचे धडे दिले जात आहेत. लहानांपासून मोठ्यांपर्यंत हौशी दांडियाप्रेमी डान्स क्लासमध्ये नाचण्याचे धडे गिरवताना दिसत आहेत. वसईतील टाईम टू डान्स अकॅडमीमध्ये गरबासाठी विशेष कोर्सचं आयोजन केलं आहे. दहा दिवसांच्या कोर्समध्ये तुम्हाला नवरात्रीत गरब्याच्या तालावर थिरकण्यासाठी खास प्रशिक्षण दिले जात असून या प्रशिक्षणासोबत फिटनेसचा कानमंत्रही दिला जात आहे. प्रशिक्षक जॉन डिसूजा (John DSouza) आहेत.
Last Updated : Sep 15, 2022, 8:47 PM IST