महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

CM Eknath Shinde reaction नाशिक बस आग दुर्घटने संदर्भात ईटीव्ही भारतला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी दिलेली प्रतिक्रिया - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

By

Published : Oct 8, 2022, 10:39 AM IST

यवतमाळहुन मुंबईकडे निघालेली चिंतामणी ट्रॅव्हलच्या खाजगी बसला अपघातानंतर आग Nashik bus fire accident लागली. बसमध्ये आगीने पेट घेतला त्यात 12 व्यक्तींचा होरपळून मृत्यू झाला. तर 34 जणांना विविध रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. या संपूर्ण घटनाप्रकार आणि शासनाने मृत व्यक्तींच्या नातवेकांना मदत जाहीर केलेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ईटीव्ही भारतसोबत संवाद साधताना मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपये प्रत्येकी मदत जाहीर केली CM reaction regarding Nashik bus fire accident आहे. तसेच उपचारासाठी सर्व शासन खर्च करेल हे देखील नमूद केले. आणि ॲम्बुलन्स उशिरा पोहोचली असेल घटनास्थळी दाखल झाली नसेल. अपघात कोणत्या कारणामुळे झाला. रस्ते सुरक्षेचे नेमकं काय याबद्दल परिवहन विभाग या सगळ्यांना चौकशीच्या आदेश दिले असल्याचे त्यांनी सांगितले CM Eknath Shinde reaction to ETV Bharat आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details