Raj Thackeray : सुप्रिया सुळेंचा दाखल देत राज ठाकरे म्हणाले, 'शरद पवार म्हणजे'.. - राज ठाकरे शरद पवार मराठी बातमी
औरंगाबाद : शरद पवार हे कोणत्याही जाहीर सभेत छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत नव्हते. आता मी बोलल्यावर त्यांनी छत्रपतींचे नाव घेण्यास सुरुवात केली आहे. तसेच, खासदार सुप्रिया सुळेंनी लोकसभेत शरद पवार हे नास्तिक असल्याचे म्हटले होते, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांवर टीका केली आहे.