Maharashtra Floor Test Result : मुख्यमंत्री पक्षाचा नसतो, तो राज्याचा असतो- बाळासाहेब थोरात - महाविकास आघाडी
महाविकास आघाडीत कुणीही कधीही टोकाची भूमिका घेतली नाही, हा बदल तुम्ही करत असताना, तो एक नवा इतिहास नोंदवला जातो, यावर पुस्तकं लिहिली जातील. तुम्ही आमच्या खांद्यावर बंदूक ठेवली, याचं वाईट वाटतं, बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली खंत