'ईटीव्ही भारत' विशेष: 'विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही, सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे'
सध्या लॉकडाऊनमुळे शिक्षणव्यवस्था ठप्प झाली आहे. शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ कधी पूर्ववत होणार? अंतिम वर्षाच्या परीक्षा कधी होणार? यासह अनेक प्रश्न विद्यार्थ्यांसह पालकांनाही पडलेले आहेत. या पार्श्वभूमीवर, सरकार काय उपाययोजना करत आहे? फी-संदर्भात सरकारचे धोरण काय? यासह अनेक मुद्यांवर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी ईटीव्ही भारतशी संवाद साधला आहे. पाहा ही विशेष मुलाखत.
Last Updated : May 31, 2020, 2:41 PM IST