बाय बाय 2019 : सरत्या वर्षामध्ये घडलेल्या 10 महत्वाच्या राष्ट्रीय घडामोडी
डिसेंबरच्या शेवटच्या आठवडय़ात सर्वानाच वेध लागतात, सरत्या वर्षांला निरोप देण्याचे आणि आगामी वर्षांच्या स्वागताचे. नव्या गोष्टींचा आरंभ करतानाही काही जुन्या घडामोडी कायम लक्षात राहतात. त्याचा आढावा वर्षाअखेर आवर्जून घेतला जातो. गेल्या वर्षभरात असंख्य घडामोडी घडल्या आहेत. त्यामध्ये पुलवामाचा बदला घेणारा एअर स्ट्राईक, तिहेरी तलाक आणि काश्मीरमधील कलम 370 रद्द , अशा महत्वाच्या घटनांचा समावेश आहे.
Last Updated : Dec 31, 2019, 11:10 PM IST