Ganesh Chaturthi favorite Food and Recipes दुधी भोपळ्याचे मोदक - मळलेली कणीक
गणेश चतुर्थीचे आवडते पदार्थ आणि पाककृती मध्ये आज आपण बघणार आहोत, दुधी भोपळ्याचे मोदक. एक किसलेला दुधी भोपळा घ्या. त्याचा रस आटे पर्यंत आटवा. अर्धा वाटी खवा, दुध, साखर पातेल्यात घेऊन, घट्टसर होईपर्यंत शिजवा. या मिश्रणाला आणखी पाच मिनिटे उकळवा. त्यात दुधीचा किस मिक्स करा. त्यात सर्व प्रकारचे ड्राय फ्रुट घाला. वेलची पावडर टाका. चिमुटभर मिठ टाकुन गरजेनुसार कणीक मळा. त्याचे छोटे छोटे गोळे मळुन घ्या. त्यानंतर त्यामध्ये मिश्रण म्हणजे स्टफींग भरा. त्यानंतर ते मोदक मंद आचेवर तळुन घ्या. तयार झालेत झटपट दुधी भोपळ्याचे मोदक.Ganesh Chaturthi favorite Food and Recipes. Bottle Gourd Modak. Ganesh Chaturthi 2022