Devendra Fadnavis in Nagpur: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागताला नागपूर सज्ज, विमानतळावर कार्यकर्त्यांची गर्दी - नागपूर
अडीच वर्षे वर्ष राज्यात विरोधीपक्ष नेते म्हणून उल्लेखनीय कामगिरी बाजावल्यानंतर आज उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस नागपुरला आले. त्यामुळे कार्यकर्त्यांसह नेत्यांचा उत्साह प्रचंड वाढला होता. ( Devendra Fadnavis in Nagpur )