महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Sep 26, 2022, 5:41 PM IST

Updated : Sep 27, 2022, 2:25 PM IST

ETV Bharat / videos

Ambadas Danve माफी मागण्यापेक्षा मराठा समाजाला आरक्षण द्या अंबादास दानवेंचा तानाजी सावंतांना टोला

आरोग्य मंत्री तानाजी सावंत Tanaji Sawant wrong statement Maratha reservation यांनी मराठा समाजाच्या भावना दुखावल्या असून त्यांनी यासंदर्भात केवळ माफी न मागता मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यावे, असे आव्हान विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केले Ambadas Danve criticizes Tanaji Sawant आहे. सावंत यांनी केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी मराठा समाज संदर्भात वक्तव्य करून मराठा समाजाचा घोर अपमान केला wrong statement about Maratha reservation आहे. यासंदर्भात त्यांच्या वक्तव्याचा आपण जाहीर निषेध करतो, अशी प्रतिक्रिया विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केली आहे.
Last Updated : Sep 27, 2022, 2:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details