Gadchiroli Flood Situation : गडचिरोलीत पूर सदृश्य स्थिती; पुढील तीन दिवस मुसळधार! - पूर गडचिरोली
गडचिरोली - मागील तीन चार दिवसांपासून पावसाने ( Gadchiroli Heavy Rains ) कहर केला असून याचा सर्वाधिक फटका दक्षिण गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड, एटापल्ली, सिरोंचा, अहेरी तालुक्याला बसला आहे. मुख्यालय मार्गावरील नाल्यातून पाणी ओसंडून वाहत असल्याने वाहतुक ठप्प झाली तर गडचिरोलीत पुढील तीन दिवस हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. पूरपरिस्थितीचा आढावा घेणारा रिपोर्ट...