Nashik bus fire accident नाशिक बस आग दुर्घटनेत यवतमाळच्या १६ प्रवाशांचा समावेश, चिंतामणी ट्रॅव्हल्सचे मालक म्हणाले - चिंतामणी ट्रॅव्हल्स
यवतमाळवरून मुंबईकरता जाणाऱ्या चिंतामणी ट्रॅव्हल्सने नाशिकमध्ये पेट Nashik bus fire accident घेतला. यामध्ये दहा ते बारा प्रवाशांचा मृत्यू passengers involved in Nashik bus fire accident झाला. चिंतामणी ट्रॅव्हल्स मुंबई करिता 7 ऑक्टोबर रोजी साडेतीन वाजता निघाली होती. दरम्यान नाशिकच्या नांदुरा नाक्याजवळ भीषण अपघात झाला. हा अपघात सकाळी साडेचार वाजताच्या दरम्यान झाले असल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातून 16 प्रवासी ट्रॅव्हल्समध्ये प्रवास करत 16 passengers from Yavatmal district होते.