Pune Boy Dog Crime : 'तो' 2 वर्ष 22 श्वानांसोबत खोलीत राहिला 'बंद', पाहा, VIDEO...
पुणे - आई-वडिलांना मायचा झरा म्हणून संबोधल्या जाते. मात्र याच मायेच्या झऱ्याला काळीमा फासणारी घटना पुण्यात घडली आहे. आई वडीलांनीच 11 वर्षाच्या ( Mother father Child Abuse pune ) पोटच्या मुलाला तब्बल 22 हून अधिक श्वानासोबत एका खोलीत ( Child lock room with dog ) डांबून ठेवल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. नेमकं काय घडलयं, पाहा, व्हिडिओ...