महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

साहित्याची जत्रा : ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे यांची खास मुलाखत भाग 2 - sahitya sammelan osmanabad

By

Published : Jan 9, 2020, 6:19 PM IST

साठोत्तरी मराठी साहित्याला वळण देत ग्रामीण मराठी साहित्याची चळवळ सुरू करणाऱ्या रावसाहेब रंगराव बोराडे म्हणजेच रा. रं बोराडे यांना यावर्षीच्या 93व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपीय कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर बोराडे यांची 'ईटीव्ही भारत'ने घेतलेली विशेष मुलाखत.

ABOUT THE AUTHOR

...view details