साहित्याची जत्रा: विद्रोही कवयित्री डॉ. प्रतिभा अहिरे यांची खास मुलाखत भाग 1 - etv bharat sahityachi jatra
साहित्याला कोणत्याही चौकटीत बंदिस्त करता येत नाही. यामुळे विविध प्रकारचे प्रवाह साहित्यामध्ये पाहायला मिळतात. आजच्या साहित्याची जत्रा या विशेष भागामध्ये विद्रोही कवयित्री डॉ. प्रतिभा अहिरे यांची खास मुलाखत.