महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Tableau of Maharashtra on Rajpath : राजपथावर चित्ररथातून महाराष्ट्रातील जैवविविधतेचे दर्शन; रथ दिसताच गडकरींचे स्मितहास्य, पाहा VIDEO - झाडे लावा, झाडे जगवण्याचा संदेश

By

Published : Jan 26, 2022, 12:13 PM IST

Updated : Jan 26, 2022, 12:30 PM IST

दिल्ली - प्रजासत्ताक दिनाच्या संचलनामध्ये ‘महाराष्ट्रातील जैवविविधता मानके’ या विषयावर आधारित चित्ररथ सादर ( Tableau of Maharashtra on Rajpath ) करण्यात आला. या चित्ररथावर सातारा जिल्ह्यातील कास पठारावरील ( Kas Plateau in Satara ) फुले व प्राण्यांच्या प्रजातीचा समावेश करण्यात आला. कास पठाराचा चित्ररथात समावेश झाल्याने महाराष्ट्रातील जैवविविधतेचे दर्शन देशाला करून दिले आहे. झाडे लावा, झाडे जगवण्याचा संदेश यावेळी महाराष्ट्राच्या चित्ररथातून देण्यात आला.
Last Updated : Jan 26, 2022, 12:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details