महाराष्ट्र

maharashtra

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांची संपूर्ण पत्रकारपरिषद...

By

Published : Oct 6, 2021, 7:40 PM IST

'कार्डिया क्रुझ'वरील ड्रग्स पार्टीची कारवाई बोगस आहे. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आणि त्याचा मित्र अरबाज मर्चंटला पकडणारे अधिकारी हे एनसीबीचे नसून, ते भाजपचे पदाधिकारी असल्याचा गौप्यस्फोट नवाब मलिक यांनी केला आहे. अरबाज मर्चंटला भाजपचा उपाध्यक्ष मनीष भानुशाली यांनी ताब्यात घेतल्याचा खळबळजनक आरोप मलिक यांनी केला आहे. भाजप आणि एनसीबीचे काय कनेक्शन आहे, हे एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट करावे, असेही मलिक यांनी स्पष्ट केले. या आरोपांमुळे आता एनसीबीच्या कारवाईवर संशय निर्माण झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details