महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

अंबाबाई मंदिराचे दार उघडले; कोल्हापुरातील परिस्थितीचा 'ईटीव्ही'ने घेतलेला आढावा...

By

Published : Nov 16, 2020, 6:50 PM IST

कोल्हापूर - अखेर जवळपास आठ महिन्यांच्या कालावधीनंतर राज्यातील प्रार्थनास्थळे आजपासून (सोमवार) सुरू होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रार्थनास्थळे मागील आठ महिन्यांपासून बंद होती. कोरोनाची तीव्रती कमी झाल्यानंतर अनलॉकमध्ये राज्य शासनाकडून हळूहळू अनेक व्यवसायाला परवानगी दिली जात आहे. यानंतर आजपासून मंदिरेही सुरू होणार आहे. याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील परिस्थितीचा आढावा घेत 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी यांनी येथील भाविकांशी संवाद साधला. पाहूयात, ते काय म्हणाले...

ABOUT THE AUTHOR

...view details