महाराष्ट्र

maharashtra

दहावी, बारावी परीक्षा ऑनलाईन घ्या किंवा रद्द करा, विद्यार्थ्यांची मागणी

By

Published : Apr 7, 2021, 9:48 PM IST

मुंबई - वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 9 वी आणि 11 वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेता, त्यांना सरसकट पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी घेतला आहे. दहावी आणि बारावीचा परीक्षेचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार आहेत. मात्र, परीक्षा ऑनलाइन व्हावी यासाठी विद्यार्थ्यांनी जोर धरला आहे. या मागणीवर अजूनही निर्णय घेण्यात आलेला नाही आहे. या निर्णयावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील, असे सांगण्यात आले आहे. याबाबत विद्यार्थ्यांना काय वाटतं त्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधीने केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details