रायगड लोकसभा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांची मुलाखत - raigad loksabha
रायगड लोकसभा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी ईटीव्ही भारतला सविस्तर मुलाखत दिली. यावेळी त्यांनी विविध मुद्यांना त्यांनी हात घातला. विकासाच्या मुद्यावर ही निवडणूक लढवत असून सकारात्म विचार घेऊन जनतेसमोर जात असल्याचे तटकरे म्हणाले. या मतदारसंघामध्ये वेगवेगळे उद्योग आणणार असल्याचेही तटकरे यावेळी म्हणाले.