महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

प्रजासत्ताक दिन विशेष: 'दिल्ली मुंबईत आमचे सरकार, आमच्या गावात आम्ही सरकार' - गोंड समाज गडचिरोली

By

Published : Jan 26, 2020, 8:57 AM IST

"दिल्ली मुंबई मावा सरकार, मावा नाटे माटे सरकार" या ब्रीदानुसार गडचिरोली जिल्ह्यातील मेंढा (लेखा) स्वतंत्र ग्रामसभा आयोजित करते. पाचशे लोकसंख्या असलेल्या मेंढ्यामध्ये आदिवासी समुदायाचे लोक राहतात. मोठ्या संघर्षानंतर 2009 साली या गावाला सरकारने अठराशे हेक्टर जंगलाचे स्वामित्व बहाल केले. यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जल, जंगल आणि जमिनीसाठी लढणाऱ्या गावाविषयी 'ईटीव्ही भारत'चा खास रिपोर्ट.

ABOUT THE AUTHOR

...view details