महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

टाझांनियन पारंपारिक वाद्ये आणि गणेश विसर्जन; 'कोवीड फ्री' देशात मिरवणुकीचा उत्साह शिगेला - टांझानियन गणपती

By

Published : Sep 1, 2020, 12:45 PM IST

Updated : Sep 1, 2020, 2:02 PM IST

विदेशी नागरिकांच्या तोंडी 'बाप्पा मोरया रे' हे उद्गार ऐकून अचंबित व्हायला होतं. तेही त्यांच्या पारंपारिक वाद्यवृंदात हा बाप्पाचा जयघोष म्हणजे आणखीनच उत्सुकता वाढवतो. यंदा कोरोनामुळे जगभरातील सण-उत्सवांवर मर्यादा आल्या आहेत. भारतातही संपूर्ण गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा झालाय. मात्र टांझानियातली परिस्थिती याउलट आहे. टांझानियातील महाराष्ट्र मंडळाने यंदा उत्साहात गणेशोत्सव साजरा केला आहे. 'दार-ए-सलम'मधील मराठी मंडळींनी समुद्र किनारी एकत्र येत गणेश विसर्जन सोहळा पार पाडलाय. पाहा 'ईटीव्ही भारत'चा विशेष रिपोर्ट..थेट टांझानियातून!
Last Updated : Sep 1, 2020, 2:02 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details