महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

कोरोना मर्दिनी : स्वतःला अन् कुटुंबाला कोरोनाच्या जबड्यातून काढत 'या' पुन्हा करत आहेत रुग्णांची सेवा

By

Published : Oct 22, 2020, 7:32 PM IST

जालना - कोरोनाग्रस्तांवर उपचार करताना स्वतः कोरोनाच्या जाळ्यात डॉ. प्रज्ञा अडकल्या. याचा संसर्ग त्यांच्या पती व मुलीलाही झाला. पण, ते खचून न जाता स्वतः ज्या ठिकाणी सेवा बजावत होत्या त्याच ठिकाणी उपचार घेतला. बरे झाल्यानंतर पुन्हा नव्या जोमाने त्या रुग्णसेवा करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details