महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

ईटीव्ही भारत विशेष: एक शाळा अशीही जिथे मागील ४ वर्षांपासून दिले जातात ऑनलाइन शिक्षणाचे धडे..

By

Published : Aug 11, 2020, 8:07 PM IST

Updated : Aug 11, 2020, 10:53 PM IST

जालना - राज्यासह देशात कोरोना संक्रमण वाढायला लागले आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मोठा प्रश्न उभा राहिला. कोरोनाचे वाढते संक्रमण पाहता दरवर्षीच्या नियोजीत वेळापत्रकानुसार शाळा सुरू करणे शक्य नसल्याचे शासन आणि प्रशासनाच्या लक्षात आले. यावर उपाय म्हणून ऑनलाइन शिक्षणाची सोय विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली गेली. मात्र, जिल्ह्यातील अंबड तालुक्यात एक गाव असे आहे, जिथे २०१६पासूनच ऑनलाईन शिक्षणाचा यशस्वी उपक्रम राबवला जात आहे. याच संदर्भातील 'ईटीव्ही भारत'चा हा विशेष रिपोर्ट.
Last Updated : Aug 11, 2020, 10:53 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details