महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 24, 2021, 2:15 PM IST

ETV Bharat / videos

आपुले मरण पाहिले मी डोळा; जीव मुठीत घेऊन एसटीच्या टपावर बसले कर्मचारी, पोलिसांनी अशी केली सुटका

रत्नागिरी - चिपळूनमध्ये पुराच्या पाण्यानं वेढल्यानंतर आगार प्रमुख रणजित राजेशिर्के यांच्यासह आठ कर्मचारी एसटीच्या टपावर चढले. मात्र पाण्याचा प्रवाह एसटीच्या टपापर्यंत आल्यामुळे या कर्मचाऱ्यांनी जीव मुठीत धरुन पोलिसांकडे फोनवरुन मदतीची याचना केली.

ABOUT THE AUTHOR

...view details