Special Interview : मंत्रीपदावरून सुनील केदारांची हकालपट्टी करा! देशमुखांचा केदारांवर रोष का? - आशिष देशमुख ईटीव्ही भारत मुलाखत
काटोल- नरखेड विधानसभा मतदारसंघातील जनतेने आशीर्वाद दिला तर त्यांची सेवा करायला आवडेल असे सांगत काटोलवर लागलेला डाग मिटावायचा असल्याचं वक्तव्य माजी आमदार काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी केलं. डॉ. आशिष देशमुखांनी नुकतीच 'ईटीव्ही भारत'ला मुलाखत दिली असून पुढील निवडणूक काटोल येथून लढण्याचे संकेत दिले आहे.