VIDEO : शरद पवारांनी मानले अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांचे आभार.. - Janta Curfew Sharad Pawar
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही देशातील इतर नागरिकांप्रमाणे अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांचे आभार मानले. मुंबईमधील आपल्या सिल्व्हर ओक या बंगल्यामधून टाळ्या वाजवत त्यांनी पोलीस, डॉक्टर, माध्यमकर्मी आणि इतर अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांचे अभिवादन केले.