विजयाचा आत्मविश्वास प्रत्येकालाच - संजय धोत्रे - confidence
भारतीय जनता पक्षाचे विद्यमान खासदार संजय धोत्रे हे चौथ्यांदा अकोल्यातून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. या निवडणुकीत पारंपारिक प्रतिस्पर्धी म्हणून वंचित बहुजन आघाडीचे अॅड. प्रकाश आंबेडकर तसेच काँग्रेसचे दुसऱ्यांदा उभे राहणारे हिदायत पटेल या तिघांमध्ये लढत आहे.