वाडा पोलीस ठाण्यात 'रायजिंग डे'चे आयोजन - पालघर बातमी
जिल्ह्यातील वाडा पोलीस ठाण्यात रायजिंग डे आयोजित करण्यात आला होता. यावेळी पीजे महाविद्यालयाच्या शालेय विद्यार्थ्यांनी पोलीस ठाण्यात शस्त्रांविषयी माहिती घेतली. यावेळी विद्यार्थ्यांना शस्त्रे, पोलिसांचे कामकाजांची माहिती उपनिरिक्षक प्रमोद दोरकर यांनी दिली.