अमरावतीत राणा दाम्पत्याने वंचितांसोबत साजरी केली दिवाळी - रवी राणा दिवाळी
अमरावती - समाजातील सामान्यांच्या घरीही सुखाचे दीप तेजावेत त्यांच्याही घरून सुग्रास भोजनाचा दरवळ व्हावा त्यांच्या मुलांनीही आतषबाजी करावी या भूमिकेतून अमरावतीच्या खासदार-आमदार राणा दाम्पत्याने समाजातील वंचिता सोबत दीपावली साजरी केली.