बघा...शिर्डी साईबाबांच्या मंदिरातील रामनवमी उत्सव - साईबाबा मंदिर
शिर्डीतील साईबाबांच्या रामनवमी उत्सवाला आज पहाटे काकड आरतीने सुरुवात झाली. उद्या रामनवमीचा मुख्य दिवस असल्याने उत्सवासाठी देशभरातून मोठ्या प्रमाणात भाविक पायी पालख्या घेऊन शिर्डीत दाखल होत आहेत.