महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

तळोजा जेल रेडिओ स्टेशनमध्ये कैदी चालवताहेत रेडिओ स्टेशन

By

Published : Mar 6, 2019, 12:02 AM IST

सध्या पनवेलमधल्या तळोजा सेंट्रल जेलमध्ये वेगळंच चित्र पहायला मिळत आहे. दुपारी 12 वाजले की लाऊडस्पीकरवर एक हॅलो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात तळोजा जेल रेडिओ स्टेशन.....पहा हा एक स्पेशल रिपोर्ट....

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details