राज्यात दोन महिने आरोग्य आणि आर्थिक आणीबाणी लावा; पंतप्रधानांना काँग्रेस नेत्याचे पत्र - Health emergency demand Ashish Deshmukh
नागपूर - राज्यात दोन महिने आरोग्य आणि आर्थिक आणीबाणी लावण्याची मागणी काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे केली. राज्यात कोरोनाच्या अनुषंगाने जम्बो कोविड रुग्णालय व अन्य व्यवस्था करता आल्या असत्या. पण, राज्याची परिस्थिती नसल्याने आरोग्य आणि आर्थिक आणीबाण संविधानाच्या कलम 360 अन्वये लावण्यात यावी, अशी मागणी आशिष देशमुख यांनी केली.