भूतांचा शोध घेताना हाती आलं 'हे' वास्तव. . . . . . - भूत
गावात, शहरात काही जागा भुताने पछाडलेल्या असतात. त्या ठिकाणी भुतांचा वावर आहे, असा लोकांचा समज असतो. बहुतांश वेळा यामध्ये जुने वाडे, पडकी घरे, चिंचेचे झाड, वडाचे, पिंपळाचे झाड यांचा समावेश असतो. पुण्यातही काही जागा अशा आहेत, ज्यांना 'भूत बंगला' म्हणून ओळखले जाते. या बंगल्यात भुतांचे वास्तव्य असल्याचा समज आहे.