महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

पुणे : महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये दरोरोज 3 ते 4 हजार रुग्ण घेत आहेत विविध आजारांवर उपचार

By

Published : Nov 26, 2020, 7:01 PM IST

पुणे शहरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतर पुणे महापालिकेने आपली 20 रुग्णालये आणि सर्व 74 ओपीडी चालू केले आहेत. दररोज किमान 3 हजार 500 ते 4 हजार रुग्ण विविध आजारांवर महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमधून औषध उपचार घेत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details