..अन्यथा ऊस दर मंडळाच्या सदस्यपदी राहण्यात रस नाही - प्रल्हाद इंगोले - प्रसाद इंगोले
मुंबई - ऊस दर नियंत्रण मंडळाच्या बैठकीमध्ये पारित झालेले ठरावांची अंमलबजावणी करण्याची भूमिका राज्य सरकारने स्वीकारावी. अन्यथा आम्हाला मंडळाच्या सदस्यपदी आणि समितीच्या बैठकीला येण्यात रस नाही, अशी स्पष्ट भूमिका ऊस दर नियंत्रण मंडळाचे सदस्य प्रल्हाद इंगोले यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना मांडली.
Last Updated : Jul 18, 2019, 1:18 PM IST